घटस्थापनेच्या मुहूर्तावर अहमदनगर ब्रेकिंग न्यूज पोर्टलचा शुभारंभ

Ahmednagar Breaking News
0

घटस्थापनेच्या मुहूर्तावर अहमदनगर ब्रेकिंग न्यूज पोर्टलचा शुभारंभ



अहमदनगर प्रतिनिधी:-अहमदनगर ब्रेकिंग न्यूज पोर्टलचे अहमदनगर जिल्ह्यातील मोहटादेवी गडावर उद्घाटन घटस्थापनेच्या मुहूर्तावर हभप महंत स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान) यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी श्री.ह.भ.प.बाळकृष्ण महाराज कानडे,मोहटादेवी गडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे,अशोक दहिफळे,भास्करराव सांगळे,भीमराव खाडे,ईश्वर मते,अनिल राशिनकर,लहू केंदळे,अंकुश ठोंबरे,जय तनपुरे,अहमदनगर ब्रेकिंग न्यूज पोर्टलचे संपादक महेश तनपुरे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top