पीएनजी ज्वेलर्सचे 14 ऑक्टोबर रोजी रिनोवेशन.
नगर प्रतिनिधी - पीएनजी ज्वेलर्स अहमदनगर शाखेत रिनोवेशन निमित्त 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
साजरा करू या आनंद रिनोवेशन चा !
कारण अहमदनगरमधलं आपलं 'पीएनजी ज्वेलर्स' सज्ज आहे आपल्या सेवेत नव्या रूपात... !आणि म्हणूनच दागिने खरेदीचाही आनंदही होईल द्विगुणित !
येत्या १४ ऑक्टोबरला सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या रिनोवेशन सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहा आणि सोबतच आकर्षक ऑफर्सचाही लाभ घ्या ! असे आवाहन अहमदनगर पीएनजी ज्वेलर्स या शाखे तर्फे करण्यात आले आहे.
पीएनजी ज्वेलर्स, सर्जेपुरा रोड, अहमदनगर.