राहुरी पोलीस स्टेशन मधील पोलीस नाईक लाचेच्या जाळ्यात.- अहमदनगर लाचलुचपत विभागाची यशस्वी कारवाई.

Ahmednagar Breaking News
0

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशन मधील पोलीस नाईक लाचेच्या जाळ्यात.- अहमदनगर लाचलुचपत विभागाची यशस्वी कारवाई.



अहमदनगर,प्रतिनिधी (28, ऑक्टोबर ):तक्रारदार-पुरुष वय-३२,रा.मुलनमाथा, ता- राहुरी, जि.अहमदनगर.

आरोपी-शाहमद शब्बीर शेख,पोलीस नाईक/१५६७, राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर.

लाचेची मागणी-५,०००/-₹ तडजोड अंती ₹ ४,०००/-

लाचेची मागणी ता.१३/१०/२०२२.

लाचेचे कारण-तक्रारदारप यांचे विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल असून सदरम अदखलपात्र गुह्यातसा तक्रारदार यांचे वर तहसिल कार्यालय,राहुरीसू येथे चॉप्टर केस करण्यात आलीपू असून, सदर चॉप्टर केस मध्ये मदतथ केल्याचे मोबदल्यात यातील आरोपी लोकसेवकनक यांनी तक्रारदारपू यांचे कडे दि.१३/१०/२०२२ रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यानसच राहुरी पोलीस स्टेशन येथेम पंच साक्षीदार समक्ष तड़जोड अंती ४०००/- ₹ ची मागणीतू केली.म्हणून आज रोजी आरोपी लोकसेवकवे यांचेविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा अधिकारी:-गहिनीनाथ गमे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.अहमदनगर.

पर्यवेक्षण अधिकारी हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि,अहमदनगर,सहायक सापळा अधिकारी:-शरद गोरडे पोनि.ला.प्र.वि.अहमदनगर.

सापळा पथक-पोलीस हवालदार/संतोष शिंदे,विजय गंगुल,पोना/रमेश चौधरी,पोलीस अंमलदार/रविंद्र निमसे,वैभव पांढरे,बाबासाहेब कराड,चालक हारून शेख, राहुल डोळसे.

मार्गदर्शक-सुनील कडासने पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र,नाशिक.

नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक. सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

आरोपीचे सक्षम अधिकारी पोलीस अधीक्षक, अहमदनगर.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

 अँटी करप्शन ब्युरो,अहमदनगर.

 दूरध्वनी.0241-2423677.

टोल फ्रि क्रं.1064.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top