IPS राकेश ओला अहमदनगरचे नवीन पोलीस अधीक्षक.

Ahmednagar Breaking News
0

IPS राकेश ओला अहमदनगरचे नवीन पोलीस अधीक्षक.


अहमदनगर,प्रतिनिधी (२० ऑक्टोबर):-अहमदनगरचे  नवीन पोलीस अधिक्षक म्हणून IPS राकेश ओला यांची नेमणूक झाली.यापूर्वी त्यांनी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.सध्या ते नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक म्हणून कार्यरत होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top