श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मध्ये 2022-23. या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे सुरू आहे.

Ahmednagar Breaking News
0

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मध्ये 2022-23. या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे सुरू आहे.    




   📣   प्रि प्रायमरी वर्गाचे प्रवेश सुरु.

नगर,प्रतिनिधी.(२८.नोव्हेंबर.) : दर्जेदार अध्यापन, व्यापक दृष्टिकोन, पाया मजबूत करण्यासाठी व आधुनिक शैक्षणिक सुविधांसाठी नावाजलेल्या श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, अहमदनगर येथे 2022-23 शैक्षणिक वर्षासाठी प्रि प्रायमरी वर्गांचे प्रवेश सुरु झाले आहेत.

👉 आमची वैशिष्ट्ये.

▪️व्यापक दृष्टिकोन 

▪️पाया मजबुतीकरण 

▪️सर्वोत्कृष्ट शैक्षणिक सुविधा

▪️स्वच्छ व सुरक्षित परिसर

▪️वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन

▪️सर्वांगीण विकास हेच ध्येय

▪️अनुभवात्मक शिक्षण 

▪️चारित्र्य निर्मिती अभ्यासक्रम 

▪️ संस्कृती आणि मुल्य विकासन

▪️आध्यात्मिक शिक्षण 

▪️सीसीटिव्ही सुविधा

▪️ट्रान्सपोर्ट सुविधा

                    📍 आमचा पत्ता.

*समृद्धी नगर*, आंबेकर मळा, सारस नगर, वाकोडी मार्केट यार्ड रोड, अहमदनगर - 414002.

                    संपर्क क्रमांक.

7620611718/9881955399/9422220070

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top