श्री.जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिर खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे मंगळवारी दि.8 नोव्हेंबर रोजी दुपारी चार तास बंद.

Ahmednagar Breaking News
0

श्री.जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिर खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे मंगळवारी दि.8 नोव्हेंबर रोजी दुपारी चार तास बंद.


अहमदनगर, प्रतिनिधी. (7, नोव्हेंबर.) :श्री.जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिर खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे मंगळवारी दि.8 नोव्हेंबर रोजी दुपारी चार तास बंद राहिल, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.खग्रास चंद्रग्रहण मंगळवार दि 8 नोव्हेंबर 2022 कार्तिक शुद्ध पौर्णिमा रोजी असल्याने श्री.मोहटादेवी मंदिर दुपारी 02:39 वाजेपासून ते सायंकाळी 06:19 वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद राहील. भाविक भक्तांनी कृपया नोंद घ्यावी व सहकार्य करावे, ही विनंती.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top