आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती निमित्त अभिवादन.

Ahmednagar Breaking News
0

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती निमित्त अभिवादन.

अहमदनगर, प्रतिनिधी.(१३.नोव्हेंबर.) : सोमवार दिनांक १४ नोव्हेंबरला आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रांत संघचालक नानाजी जाधव,दक्षिण नगर जिल्हा संघचालक डॉक्टर रवींद्रजी साताळकर,दक्षिण नगर जिल्हा कार्यवाह वाल्मिकराव कुलकर्णी,नगर शहर कार्यवाह हिराकांत रामदासी हे उपस्थित राहणार आहेत.तसेच यावेळी नगर शहराच्या वतीने घोष वादनाने आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करण्यात येणार आहेत.तरी आपण सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे ही विनंती करण्यात आली आहे.कार्यक्रम सायंकाळी ठीक 5: 30 वाजता क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा. सिद्धार्थ नगर,लालटाकी, स्वास्थ्य हॉस्पिटल जवळ, येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top