स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री रविकांत तुपकर बुलढाणा येथून जलसमाधी आंदोलनासाठी अहमदनगर मार्गे मुंबईसाठी रवाना.

Ahmednagar Breaking News
0

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री रविकांत तुपकर बुलढाणा येथून जलसमाधी आंदोलनासाठी अहमदनगर मार्गे  मुंबईसाठी रवाना.

नगर,प्रतिनिधी.(२३. नोव्हेंबर.) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री रविकांत तुपकर बुलढाणा येथून जलसमाधी आंदोलनासाठी अहमदनगरहून  मुंबईसाठी रात्री 9.00 च्या सुमारास रवाना झाले. त्यांच्या ताफयात साधारण 125 चारचाकी असून साधारण 500 ते 550 कार्यकर्ते आहेत.

       श्री. रविकांत तुपकर यांचा रूट बुलढाणा-औरंगाबाद -नाशिक मार्गे मुंबई असा होता, परंतु औरंगाबाद येथे आल्यावरअचानक त्यांनी रूट बदलून त्यांनी  औरंगाबाद- कायगाव टोका -घोडेगाव -अहमदनगर -शिरूर- शिक्रापूर -चाकण मार्गे मुंबईला जाणार आहेत.त्यांनी येताना घोडेगाव येथील हॉटेल धनश्री येथे जेवण केले.

             

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top