आर्ट ऑफ लिविंग,आयोजित आनंदी व आत्मविश्वासासाठी हॅप्पीनेस प्रोग्राम.

Ahmednagar Breaking News
0

                  आर्ट ऑफ लिव्हिंग, आयोजित

                  आनंदी व आत्मविश्वासासाठी

                           हॅपीनेस प्रोग्राम.

                 योग,प्राणायाम,ध्यान व सुदर्शन क्रिया.

                २२ ते २६ नोव्हेंबर.  सकाळी ६ ते ८.३०.

नगर,प्रतिनिधी.(२०. नोव्हेंबर.) : आर्ट ऑफ लिविंग आयोजित आनंदी व आत्मविश्वासासाठी हॅपीनेस प्रोग्राम 22 ते 26 नोव्हेंबर 2022. या कालावधीत सकाळी 6 ते 8.30 या वेळेत आर्ट ऑफ लिविंग ज्ञान क्षेत्र,गावडे मळा, पाईपलाईन रोड, अहमदनगर येथे संपन्न होणार आहे. तरी नागरिकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन आर्ट ऑफ लिविंग, अहमदनगर शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे. हॅपीनेस प्रोग्रामसाठी देणगी मूल्य 1500/- आकारण्यात येईल.

             ह्या शिबिरापासून आपले जीवन तणावमुक्त व मन उत्साही राहते, आपल्या जीवनात असलेल्या नकारात्मक भावनाची मुक्तता होते, शारीरिक व्याधी दूर होऊन शरीर निरोगी राहते, स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो, आपल्या मनाची एकाग्रता वाढते, आपले मन निर्मल होऊन आपली बुद्धी कुशल होते, स्वतःमध्ये कार्य कुशलता आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, असे अनेक फायदे हॅपिनेस प्रोग्राम मुळे होतात.

               अधिक माहितीसाठी संपर्क.

8999149061.   9422220874.   9823214215.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top