नव विद्या प्रसारक मंडळाचे महर्षी ग.ज.चितांबर विद्या मंदीर च्या प्राचार्य पदी मा.सौ. विभावरी रोकडे मॅडम यांची नियुक्ती.

Ahmednagar Breaking News
0

नव विद्या प्रसारक मंडळाचे महर्षी ग.ज.चितांबर विद्या मंदीरच्या प्राचार्यपदी मा.सौ. विभावरी रोकडे मॅडम यांची नियुक्ती.


 अहमदनगर, प्रतिनिधी.(5, नोव्हेंबर.) : नव विद्या प्रसारक मंडळाचे महर्षी ग.ज.चितांबर विद्या मंदीरच्या प्राचार्यपदी मा.सौ. विभावरी रोकडे मॅडम यांची नियुक्ती झाली. त्याबद्दल माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने सत्कार करतांना जेष्ठ संचालक मा.श्री. भाऊसाहेब कचरे सर, शिक्षक नेते वैभव सांगळे सर, मा.संचालक मा.श्री. कल्याण ठोंबरे सर, मा.श्री. रमजान हवालदार सर, खेडकर सर, काळे मॅडम हे उपस्थितीत होते तसेच शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांनी देखील फोन वरून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top