फिक्स डिपॉजिटला जास्त व्याजदर देणारी राष्ट्रीयकृत बँक.- पंजाब अँड सिंध बँक. - ( जितेंद्र पटल्या. बँक प्रबंधक.)

Ahmednagar Breaking News
0

फिक्स डिपॉजिटला जास्त व्याजदर देणारी राष्ट्रीयकृत बँक.- पंजाब अँड सिंध बँक. - ( जितेंद्र पटल्या. बँक प्रबंधक.)


अहमदनगर,प्रतिनिधी.(7, नोव्हेंबर.) : पंजाब अँड सिंध बँक ममता गॅस समोर, पारिजात चौकाजवळ, गुलमोहर रोड, सावेडी येथील शाखेतील बँक मॅनेजर जितेंद्र पटल्या यांनी सांगितले कि आमच्या बँकेत फिक्स डिपॉजिटला सर्वात जास्त व्याजदर दिला जातो.आमची बँक राष्ट्रीयकृत असल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही. आम्ही कायम ग्राहकांना सहकार्य करण्यासाठी कटीबद्ध आहोत.आमच्या शाखेत ग्राहकांसाठी विविध सरकारी योजना आहेत.तरी ग्राहकांनी याची नोद घ्यावी असे आवाहन जितेंद्र पटल्या यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top