डॉ.विलायते होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये दि. ८ नोव्हेंबर. ते १४ नोव्हेंबर. ह्या आठवड्यात केसांच्या समस्या व त्वचारोग बाबत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन.-डॉ. विनायक विलायते.

Ahmednagar Breaking News
0

 डॉ.विलायते होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये दि. ८ नोव्हेंबर. ते १४ नोव्हेंबर. ह्या आठवड्यात केसांच्या समस्या व त्वचारोग बाबत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन.-डॉ. विनायक विलायते.

 अहमदनगर,प्रतिनिधी. : डॉ. विनायक विलायते M.D. होमिओपॅथी यांच्या डॉ. विलायते होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये आयोजित केलेल्या शिबिरात केसांच्या मुळांची व्हिडीओ मायक्रोस्कोपी तपासणी , स्काल्प टेस्ट करून तसेच केस गळती ,टक्कल पडणे , कोंडा , चाई लागणे ,  याशिवाय त्वचेच्या विविध समस्या  जसे की मुरुमे , वांग , चेहऱ्याची निस्तेजता , सोरायसिस , कोडाचे डाग इ. आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे शिबिर आयोजित केले जात असून याचा कालावधी ८ ते १४ नोव्हेंबर वेळ  स. १०-२ आणि संध्या.  ५ -९ अशी असेल तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा असे प्रतिपादन डॉ. विलायते यांनी केले असून त्यात रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन व मोफत सल्ला  दिला जाईल . तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.विनायक विलायते यांनी केले.

                        संपर्कासाठी पत्ता.

डॉ. विलायते होमिओपथिक क्लिनिक.प्राईम केअर हॉस्पिटल शेजारी,जुना  पिंपळगावरोड ,पाईपलाईन रोड,एकविरा चौक , सावेडी, अहमदनगर.फोन नं : 8379858109

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top