योशना मंडलेचा हिचे चेन्नई येथे झालेल्या नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक.

Ahmednagar Breaking News
0

योशना मंडलेचा हिचे चेन्नई येथे झालेल्या नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक.

नगर,प्रतिनिधी.(२९. नोव्हेंबर.) : चेन्नई, तमिळनाडू  येथे झालेल्या 19 व्या नॅशनल सीप अबॅकस कॉम्पिटिशन स्पर्धेत नगरच्या योशना पियुष  मंडलेचा हिने देशात तिसरा क्रमांक मिळवला.या स्पर्धेत देशभरातून साधारण पाच हजार विद्यार्थी बसले होते. तनिष्का बरडिया, अक्षरा बरडिया, परी शेळके, अरपीत शर्मा यांना पार्टिसिपेट सर्टिफिकेट व मेडल देऊन गौरविण्यात आले. हुजेफ जावेद शेख लेवल -2 मध्ये 3 रा क्रमांक, अनन्या ताथेड, गतीक पिपाडा, नक्श सोनी, पूर्वेश पारख, अलिझा शेख, राजवर्धन वीर यांना परफॉर्मर ऑफ अवॉर्डने गौरवण्यात आले.

         


        योशना ही कुठल्याही शाळेत न जाता ती होम स्कूलिंग मार्फत शिक्षण घेत आहे.तिला एपीएम सीप अबॅकस अकॅडमीच्या सोनल ताथेड व सुपा येथील प्रसिद्ध उद्योजक आशिष ताथेड यांचे मार्गदर्शन लाभले.

            

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top