सामाजिक कार्यकर्त्या यांची बदनामी करणाऱ्या मंडपवाल्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Ahmednagar Breaking News
0

सामाजिक कार्यकर्त्या यांची बदनामी करणाऱ्या मंडपवाल्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

नगर,प्रतिनिधी.(१५. डिसेंबर) : भिंगार शहरातील सामाजिक कार्यकर्त्या स्मिता अष्टेकर यांच्या फोटो खाली सोशल मीडियावर अश्लील शब्दप्रयोग करुन तसेच लज्जा उत्पन्न होईल आणि विनयभंग करण्याचे उद्देशाने शब्दप्रयोग व जन माणसात प्रतिमा मलिन होईल अशी बदनामी केल्याप्रकरणी सरदार मंडपवाला असिफ सय्यद यांच्या विरोधात स्मिता अष्टेकर यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरन ६२६/२०२२ भादविक ५०९, ५०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्याचा तपास पोसई/साळुंखे करत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top