राज्य कर महिला क्लास टू अधिकारी लाचलुजपत विभागाच्या जाळ्यात.

Ahmednagar Breaking News
0

राज्य कर महिला क्लास टू अधिकारी लाचलुजपत विभागाच्या जाळ्यात.



नगर,प्रतिनिधी (21.डिसेंबर).लाच मागणी गुन्हा अहवाल.युनिट – अहमदनगर.

तक्रारदार- पुरुष वय- ३० रा-मोहरी ता- पाथर्डी. जि.अहमदनगर.

आरोपी =सारिका जयवंत निकम वय-३९ वर्ष पद-राज्यकर अधिकारी,वर्ग -२,वस्तू व सेवा कर विभाग,अहमदनगर,लाचेची मागणी- ४०००/-रु,लाचेची मागणी – ता.१७/१०/२०२२.

लाचेचे कारण -

तक्रारदार यांचा व्यवसायासाठी चा असलेला GST नंबर रिटर्न फाईल न केल्यामुळे जुलै 2022 मध्ये रद्द करण्यात आला होता,तो पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तक्रारदार यांनी आलोसे सारिका निकम यांना भेटून अर्ज दिला असता तो अर्ज न स्वीकारता GST नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ५०००/- रुपये लाच मागणी केली बाबत ला प्र वि अहमदनगर येथे तक्रारदार यांनी तक्रार दिली होती, त्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १७/१०/२०२२ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी तक्रारदार यांचा GST नंबर पुन्हा कार्यान्वित करून देण्यासाठी ४०००/- रुपये लाच मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले,म्हणून आज दिनांक २१/१२/२०२२ रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे

सापळा अधिकारी:-शरद गोर्डे ला.प्र.वि.अहमदनगर.

पर्यवेक्षण अधिकारी :-हरिष खेडकर पोलीस उप अधीक्षक,ला प्र वि अहमदनगर

सापळा पथक:-पोना/ चौधरी,पोकॉ/सचिन सुद्रुक,मपोना/राधा खेमनर, मपोना/संध्या म्हस्के,चालक पोहवा/तागड

मार्गदर्शक - मा.श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

मा. नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.

मा:- नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

आरोपीचे सक्षम अधिकारी: मा सचिव,वित्त मंत्रालया,म.रा.मुंबई

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top