बेस्ट कन्स्ट्रक्शनचे संचालक शरदशेठ मेहेर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

Ahmednagar Breaking News
0

बेस्ट कन्स्ट्रक्शनचे संचालक शरद शेठ मेहेर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

नगर,प्रतिनिधी.(१४.डिसेंबर.) : अहमदनगर शहरातील जिल्हा परिषद,सार्वजनिक बांधकाम खाते,महापालिका यात नावाजलेले शासकीय कंत्राटदार, बेस्ट कन्स्ट्रक्शनचे संचालक शरदशेठ मेहेर.(वय.60) यांचे रात्री 9.00 च्या सुमारास राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top