गुडघेदुखी निदान व उपचार आजारांवरती डॉ.पराग संचेती (सांधेरोपण तज्ञ )व डॉ.अजय कोठारी (मणके विकार तज्ञ) यांचे जाहीर व्याख्यान.
नगर प्रतिनिधी (दि.३.डिसेंबर):-संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रेहे रिहँबिलीटेशन, पुणे व जैन सोशल फेडरेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित गुडघेदुखी निदान व उपचार या आजारांवरती डॉ.पराग संचेती सांधेरोपण तज्ञ व डॉक्टर अजय कोठारी मणके विकार तज्ञ यांचे जाहीर व्याख्यान आधुनिक उपचार पद्धती व मार्गदर्शन होणार आहे.तरी या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम आनंदधाम, धार्मिक परीक्षा बोर्ड, अहमदनगर येथे शुक्रवार दि.९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत होणार आहे.अधिक माहितीसाठी संपर्क -८८८८८९३९५०