नूतन वर्षा निमित्त श्री विशाल गणपती मंदिर माळीवाडा येथे भाविकांची गर्दी.

Ahmednagar Breaking News
0

नूतन वर्षा निमित्त श्री विशाल गणपती मंदिर माळीवाडा येथे भाविकांची गर्दी.

नगर,प्रतिनिधी.(1. जानेवारी.) : नगर शहराचे ग्रामदैवत असलेले श्री विशाल गणपती मंदिरात नेहमीप्रमाणे पहाटे काकड आरती करण्यात आली. सकाळपासूनच दर्शनासाठी आज नूतन वर्षानिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दर्शनासाठी बाहेर रस्त्यापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top