ॲड धनंजय जाधव यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातून घेतली माघार.

Ahmednagar Breaking News
0

ॲड धनंजय जाधव यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातून घेतली माघार.

नगर,प्रतिनिधी. (16. जानेवारी.) : ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या सूचनेनुसार व आमचे नेते ना. राधाकृष्ण विखेपाटील यांच्या आदेशानुसार ॲड धनंजय जाधव यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदासंघांतून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.ॲड धनंजय जाधव यांनी अहमदनगर ब्रेकिंग न्यूज शी बोलताना सांगितले की या पदासाठी मला पात्र समजून माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे युवा खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे मनापासून आभार, गेल्या १ वर्षा पासून माझ्या साठी प्रयत्न करणारे माझे सर्व सहकारी व मला पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटना,तसेच सर्व पदवीधर मतदारांचे व  प्रसारमाध्यमांचे  मी आभार मानतो.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top