नाशिक पदवीधर मधून प्रा.अमोल खाडे यांची माघार.

Ahmednagar Breaking News
0

नाशिक पदवीधर मधून प्रा.अमोल खाडे यांची माघार.

नगर, प्रतिनिधी. (16. जानेवारी.) : नाशिक पदवीधर मतदारसंघातुन सामाजिक कार्यकर्ते प्रा.अमोल खाडे यांनी उमेदवारी मागे घेऊन युवा नेते सत्यजित तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top