ॲड.धनंजय जाधव नाशिकमध्ये विभागीय कार्यालयात दाखल.

Ahmednagar Breaking News
0

ॲड.धनंजय जाधव नाशिकमध्ये विभागीय कार्यालयात दाखल. नाशिकच्या जागेसाठी भाजपचा सस्पेन्स कायम.

नगर, प्रतिनिधी. (12.जानेवारी.) : ॲड.धनंजय जाधव नाशिकमध्ये विभागीय कार्यालयात दाखल झाले आहेत. सोबत कार्यकर्ते तसेच काही पदाधिकारी आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने पक्षाचा आदेश आल्यास उमेदवारी अर्ज भरण्याच्या अनुषंगाने ॲड.धनंजय जाधव नाशिक मध्ये दाखल झाले आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top