अनोखा उपक्रम गुलाब पुष्प देऊन ग्राहकांचे केले स्वागत.

Ahmednagar Breaking News
0

नववर्षानिमित्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांनी गुलाब पुष्प देऊन ग्राहकांचे केले स्वागत.

नगर,प्रतिनिधी.(02.जानेवारी.) : नववर्षानिमित्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अमर गुरप यांनी ऑफिसमध्ये येणाऱ्या ग्राहकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्वांना नवीन वर्षाच्या आरोग्यदायी व आनंदी  शुभेच्छा देण्यात आल्या. धकाधकीच्या जीवनात सर्वांनी आरोग्य विमा पॉलिसी कराव्यात आणि आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवावे असे अमर गुरप यांनी सांगितले. ऑफिस मधील स्टाफला देखील पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी किरण शिरसाट,(सहाय्यक प्रबंधक) शिवाजी मोरे( बिजनेस असोसिएट्स) रवींद्र बकोरे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top