आर्ट ऑफ लिविंग तर्फे वैभवजी शर्मा यांचा सत्संगचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला.

Ahmednagar Breaking News
0

                         !! जय गुरुदेव !!

आर्ट ऑफ लिविंग तर्फे वैभवजी शर्मा यांचा सत्संगचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला.

नगर, प्रतिनिधी. (28. जानेवारी.) : आर्ट ऑफ लिविंग (TOK)अहमदनगर,आयोजित भक्ति की लहर,सत्संगचा कार्यक्रम चंदिगड येथील गायक वैभव जी शर्मा यांच्या समवेत होत आहे.अहमदनगर मध्ये या नवीन वर्षातील पहिलाच सत्संग होत आहे. या कार्यक्रमात आपण स्वतः,आपला परिवार,आपले नातेवाईक या सर्वाना आमंत्रित करून सत्संगाचा लाभ घेऊयात असे आवाहन आर्ट ऑफ लिविंग अहमदनगर शाखेतर्फे करण्यात आले.

कार्यक्रम दि.29 जाने. 2023 रोजी सायं. 6.30 वाजता ज्ञान क्षेत्र,गावडे मळा,पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर येथे होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा. सत्संगचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क.

 9890157566 / 7276588370 / 8308236796.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top