आर्ट ऑफ लिविंग,अहमदनगर शाखेने नूतन वर्षाचे स्वागत केले भव्य रक्तदान शिबिराने.

Ahmednagar Breaking News
0

                          !! जय गुरुदेव !!

आर्ट ऑफ लिविंग,अहमदनगर शाखेने नूतन वर्षाचे स्वागत केले भव्य रक्तदान शिबिराने.

 नगर प्रतिनिधी. (1. जानेवारी.) : आर्ट ऑफ लिविंग, अहमदनगर तर्फे आज 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत नूतन वर्षाचे औचित्य साधून ध्यानमंदिर, गावडे मळा, पाईप लाईन रोड, अहमदनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आर्ट ऑफ लिविंगचे सदस्यांनी सहभागी होवून रक्तदानाने नूतन वर्षाचे स्वागत केले. तसेच रक्तदान करण्यासाठी परिसरातील आणि अहमदनगर शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक आले होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top