श्री श्रीं चे हेलिकॉप्टर अचानकपणे लँडिंग करावे लागले.

Ahmednagar Breaking News
0

श्री श्रीं चे हेलिकॉप्टर अचानकपणे लँडिंग करावे लागले.

नगर,प्रतिनिधी.(26. जानेवारी.) : खराब हवामान आणि समोरील बाजूने काहीही दिसत नसल्यामुळे श्री श्री रविशंकर जी यांचे हेलिकॉप्टर अचानक लँडिंग करावे लागले.असे असताना देखील गुरुदेव स्थिर होते. तामिळनाडू मधील पर्वतांच्या मधोमध एका अशा दुष्काळी गावात कि ज्याचे नाव उगीनियम आहे. तेथील नागरिक लहानातील लहान गोष्टींपासून वंचित आहेत. त्या लोकांच्या गुरुदेवांनी समस्या शांतपणे समजावून घेऊन तुम्हाला लागणाऱ्या सुविधांसाठी आमचे आर्ट ऑफ लिविंग चे सभासद मदत करायला तयार आहेत असे गुरुदेव म्हटले. संत ज्या ठिकाणी पण जातात त्या ठिकाणचे कल्याणच होते. तेथील लोकांना इतक्या समस्या असताना देखील त्या लोकांनी गुरुदेवांना स्वतः कडील भरपूर फळे देऊन वाट लावले. आपल्या देशातील लोकांमधील आदर आणि भोळेपणा खूप अनमोल आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top