राजमाता जिजाऊ यांना आज जयंतीनिमीत्त शहर भाजपाच्या वतीने विनम्र अभिवादन.

Ahmednagar Breaking News
0

राजमाता जिजाऊ यांना आज जयंतीनिमीत्त शहर भाजपाच्या वतीने विनम्र अभिवादन.

               जय भवानी! जय जिजाऊ !!

नगर,प्रतिनिधी.(12. जानेवारी.) : हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रमाचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना आज जयंतीदिनी भाजपा अहमदनगर शहरजिल्हाच्या वतीने जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री. गंधे बोलत होते. याप्रसंगी सुनील रामदासी, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, अजय ढोणे, तुषार पोटे, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, अनिल सबलोक, बाळासाहेब भुजबळ, लक्ष्मीकांत तिवारी, श्रीकांत फंड, धनंजय रामदासी, नितीन जोशी, प्रताप परदेशी, महावीर कांकरिया, जालिंदर शिंदे, मल्हार गंधे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top