" मै मेरी झाशी नही दूँगी "- झाशीची राणी लक्ष्मीबाई.

Ahmednagar Breaking News
0

" मै मेरी झाशी नही दूँगी "- झाशीची राणी लक्ष्मीबाई.

नगर प्रतिनिधी.(27. जानेवारी.) : उद्धव अकँडमी इंग्लिश मेडीयम स्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती गाण्यांवरआपल्या कला सादर केल्या.लहान विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून कार्यक्रम सादर केले,त्यामध्ये लोअर केजी मधील विद्यार्थिनी शिवन्या अक्षय दांगट हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा करुन परफॉर्म केले. कार्यक्रम पाहून उपस्थित पालकांनी आणि शिक्षकांनी लहान मुलांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top