मोटरसायकलपटू शरद काळे यांनी माहूरगड ते तुळजापूर 350 किमीचे अंतर अवघ्या सहा तासात केले पूर्ण.
नगर,प्रतिनिधी.(17.फेब्रुवारी.) : मोटरसायकलपटू शरद काळेंचा साडेतीन शक्तीपीठ मोटरसायकलवर कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा मानस आहे. आज सकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी त्यांनी रेणुका मातेचे दर्शन घेऊन माहूरगड,जि. नांदेड येथून सुरवात केली आहे.त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे.त्यांना ABN तर्फे शुभेच्छा.
शरद काळे यांनी माहूरगड ते तुळजापूर 350 किमी चे अंतर 6 तासात पुर्ण केले.त्यांचे तुळजापूर येथे इंजिनीयर भोसले यांनी देवस्थानच्या वतीने स्वागत केले.