अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय गुलाबराव शेळके यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय गुलाबराव शेळके यांचे दुःखद निधन.

नगर,प्रतिनिधी.(11.फेब्रुवारी) : सहकार क्षेत्रातील एक अभ्यासु व्यक्तिमत्व तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष  उदय गुलाबराव शेळके यांचे दुःखद निधन झाले. ते जी.एस. महानगर को -ऑप बँकचे अध्यक्ष होते.पारनेर तालुक्यातील जलसेन पिंपरी या गावातील रहिवासी असून सॉलिसिटर  स्व. गुलाबराव शेळके यांचे ते चिरंजीव होते.त्यांच्या जाण्याने पारनेर तालुक्यात तसेच संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top