रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.

Ahmednagar Breaking News
0

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.



नगर,प्रतिनिधी.(12.फेब्रुवारी.) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top