पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा.

Ahmednagar Breaking News
0

पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा.


पुण्यातील चिंचवड आणि कसबाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.चिंचवड मतदार संघासाठी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि कसबा मतदार संघासाठी भाजपकडून हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top