डॉ.एल.एच.हिरानंदानी कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी श्री सप्तशृंगीदेवी चरणी नतमस्तक.

Ahmednagar Breaking News
0

डॉ.एल.एच.हिरानंदानी कॉलेज ऑफ फार्मसी येथील पोस्ट ग्रॅज्युएट विभागातील विद्यार्थी नाशिक येथील श्री.सप्तशृंगीदेवी चरणी नतमस्तक.


मुंबई,प्रतिनिधी.(20.फेब्रुवारी.) : उल्हासनगर,मुंबई येथील डॉ.एल.एच.हिरानंदानी कॉलेज ऑफ फार्मसी येथील पोस्ट ग्रॅज्युएट विभागातील विद्यार्थ्यांचे थिसिस मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये यशस्वित्यारिते प्रस्तुत झाल्याबद्दल,वैभव सूर्यवंशी,हरीराम यादव,आयुष कुलकर्णी,आस्था कारखानीस, अस्मिता अहिर, शिवानी डोंगरे,ऋतुजा पिंगळे, कार्तिकी कांबळे, प्रांजली चव्हाण, हृदया पोवळे,सह हिरल सुराणी व मित्रपरिवार, सर्व विद्यार्थी वर्ग श्री सप्तशृंगी देवी,नाशिक येथील भगवती चरणी नतमस्तक झाले.मंदिरात येऊन सर्वांनी देवीचा अभिषेक करून दर्शन घेतले.सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी आई भगवतीकडे भावी आयुष्यासाठी सुख,समृद्धी आणि करिअर मध्ये प्रगतीची मागणी केली,असे वैभव सूर्यवंशी यांनी ए बी एन शी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top