ॲड.धनंजय जाधव यांनी आंदोलनासाठी बसलेल्या कर्मचारी वर्गाची भेट घेऊन समस्या समजून घेतल्या.

Ahmednagar Breaking News
0

ॲड.धनंजय जाधव यांनी आंदोलनासाठी बसलेल्या कर्मचारी वर्गाची भेट घेऊन समस्या समजून घेतल्या.


नगर,प्रतिनिधी.(21. फेब्रुवारी.) : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत राज्यव्यापी काम बंद आंदोलन दिनांक २०/२/२०२३ पासून सुरु करण्यात आले.अहमदनगर येथे  न्यू आर्ट्स कॉलेज व सारडा कॉलेज या ठिकाणी जाऊन आंदोलनासाठी बसलेल्या कर्मचारी वर्गाची ॲड.धनंजय जाधव यांनी भेट घेतली व त्यांच्या समस्या समज़ुन  घेतल्या.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top