शिवसेनेच्यावतीने नवनिर्वाचित जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार.

Ahmednagar Breaking News
0

शिवसेनेच्यावतीने नवनिर्वाचित जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार.

अहमदनगरचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचा सत्कार शिवसेनेच्यावतीने अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी केला.यावेळी जामखेड तालुका प्रमुख प्रा. कैलास माने,नगरसेवक अर्शद शेख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top