ॲडव्होकेट.संदीप डापसे यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

ॲडव्होकेट.संदीप डापसे यांचे दुःखद निधन.

नगर,प्रतिनिधी.(13.फेब्रुवारी) : जिल्ह्यातील प्रसिध्द विधिज्ञ ॲड.संदिप डापसे (वय.48 वर्ष.) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई,भाऊ,पत्नी,मुलगा,मुलगी व चुलते,पुतणे असा मोठा परिवार आहे.हसतमुख स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता.सतत हसतमुख असलेले अ‍ॅड.संदिप डापसे हे अहमदनगर परिसरात राजूभाऊ नावाने परिचित होते. एमआयडीसी कामगारांच्या बाजूने ते हक्काने न्यायासाठी लढत असत.त्यांच्या जाण्याने शहर व सावेडी उपनगरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top