सिद्धाराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी.

Ahmednagar Breaking News
0

सिद्धाराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी.



नगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.त्यांच्या जागी सिद्धराम सालीमठ हे आले आहेत. याबाबतचे आदेश शासनाकडून मिळाले आहेत.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top