सायकलपटू शरद काळे साडेतीन शक्तिपीठसाठी रवाना.
नगर,प्रतिनिधी.(17.फेब्रुवारी.) : सायकलपटू शरद काळेंचा साडेतीन शक्तीपीठ मोटरसायकलवर कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा मानस आहे. आज सकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी त्यांनी रेणुका मातेचे दर्शन घेऊन माहूरगड,जि. नांदेड येथून सुरवात केली आहे.त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे.त्यांना ABN तर्फे शुभेच्छा.