ज्येष्ठ पत्रकार सतीश वाधवणे यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

ज्येष्ठ पत्रकार सतीश वाधवणे यांचे दुःखद निधन.


नगर येथील ज्येष्ठ पत्रकार सतीश वाधवणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. ते पत्रकारा बरोबरच एक इस्टेट एजंट म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या मागे पत्नी,मुलगा,मुलगी,सून असा परिवार आहे. परिसरात ते सर्वांशी मनमिळावू स्वभावाचे म्हणून परिचित होते. त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top