महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांवर नवीन सदस्यांची नियुक्ती.

Ahmednagar Breaking News
0

महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांवर नवीन सदस्यांची नियुक्ती.

नगर, प्रतिनिधी.(17.फेब्रुवारी.) : अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांवर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. सभापती कुमार वाकळे यांनी सभापती पदासह समिती सदस्याचा राजीनामा दिला. त्यामुळे याच सभेत वाकळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या नवव्या जागेवरही नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रवादी : संपत बारस्कर,शेख नजीर उर्फ नजू पैलवान, सुनील त्रिंबके. शिवसेना : सुवर्णा गेणाप्पा,कमल सप्रे,सुनीता कोतकर. भाजपा : पल्लवी जाधव,प्रदीप परदेशी. बसपा : मुदस्सर शेख.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top