अर्जुन लक्ष्मण गुरप यांचे हृदयविकाराने दुःखद निधन.
नगर,प्रतिनिधी.(02.मार्च.) : अर्जुन लक्ष्मण गुरप (वय.68)यांचे गुरुवार दि.02.मार्च रोजी दुपारी हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून,दोन मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अमर गुरप यांचे ते चुलते होत. त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दिनांक 03. मार्च रोजी सकाळी 9:00 वाजता अमरधाम,नालेगाव,अहमदनगर येथे होईल.