गोकुळवाडी येथे नाथजोगी भराडी समाज फलकाचे उद्घाटन.

Ahmednagar Breaking News
0

गोकुळवाडी येथे नाथजोगी भराडी समाज फलकाचे उद्घाटन.

नगर, प्रतिनिधी.(19. मार्च.) : गोकुळवाडी येथे नाथजोगी भराडी समाज फलकाचे उद्घाटन मा. नगरसेवक सचिन जाधव व नगरसेवक आरिफ शेख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्याध्यक्ष डॉ संतोष शिंदे,कार्याध्यक्ष डॉ सुनिल साळी ,अध्यक्ष सचिन बाबनी ,उपाध्यक्ष योगेश भंडारी ,सचिव संजय साळी ,खजिनदार मयुर बाबनी आणि सर्व समाज बांधव व गोकुळवाडी भागातील सर्व लोक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top