मैं हून डॉन.... खा.डॉ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

वन टू का फोर,फोर टू का वन...., मैं हून डॉन.... खा.डॉ.सुजय विखे पाटील.

शिर्डी,प्रतिनिधी.(28. मार्च.) : अरे दीवानो मुझे पहचानो, कहा से आया , मैं हून कौन... मैं हून कौन .... मैं हून.. मैं हून ... डॉन.. डॉन डॉन असे म्हणता म्हणता ... खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी धरला ठेका आणि आपल्या कार्यकत्यांचे केले समाधान..

शिर्डी येथे महा पशुधन एक्सपोच्या समारोप प्रसंगी रात्री आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सुरेश भोसले यांच्या गायन कार्यक्रमात त्यांना मैं हून डॉन या गाण्यावर कार्यकर्त्यांनी तसेच सुदेश भोसले यांनी ठेका धरायला लावला... मग काय आवडत्या गाण्यावर डॉ. सुजय यांनी देखील अप्रतिम असा ठेका धरला.

ये जी ओ जी ... लोजी सूनो जी .. करता हून मैं जो तुम भो करो जो .. वन टू का फोर... माय नेम इज लखन ...या सारख्या अनेक छान छान गाण्यावर त्यांनी नाच केला.एवढंच नाही तर मराठी गाणे शिट्टी वाजली ,गाडी सुटली .. डोल डोलते वाऱ्यावर यासारख्या गाण्यावर कार्यकर्त्या सह मनसोक्त नाच केला.या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आलेल्या  महिला पुरुषांनी मनमुराद आनंद लुटला.तीन दिवस चाललेल्या या महा एक्स्पोत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल शिर्डीकरा सह पंचकृशितील नागरिकांनी अनुभवली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top