स्वातंत्र्यसैनिक यांचे वास्तव्य लाभलेल्या ऐतिहासिक "कवडे वाडा" या वास्तूचे भूमिपूजन आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते.
स्वातंत्र्यसैनिक यांचे वास्तव्य लाभलेल्या ऐतिहासिक "कवडे वाडा" या वास्तूचे भूमिपूजन आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते शनिवार दि.04 मार्च 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.शिवाजीराव कर्डिले आणि मा.आ.अरुणकाका जगताप ह्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तरी नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कवडे परिवाराकडून करण्यात आले आहे.