अहमदनगरच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ज्ञान क्षेत्राचा पाचवा वर्धापन दिन.

Ahmednagar Breaking News
0

                         🎪जय गुरुदेव 🎪

अहमदनगरच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ज्ञान क्षेत्राचा पाचवा वर्धापन दिन.

नगर, प्रतिनिधी. (14. मार्च.) : अहमदनगरच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ज्ञान क्षेत्राचा 5 वा वर्धापन दिन बुधवार 15 मार्च रोजी असून त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.सकाळी 9:00. वाजता आयूष होमा होईल.संध्याकाळी 6:00  वाजता जिल्ह्यातील सर्व गुरुपुजा पंडीत मिळून सामुहिक गुरुपुजा होईल.6:30 ते 7:30 प्रकाश बडजाते आणि टिम यांचा सत्संग असून 7:30 ते 8:30 स्वामी ब्रम्हचैतन्य यांच्या उपस्थितीत ज्ञान सत्रचा कार्यक्रम होईल.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून याचा फायदा घ्यावा असे आवाहन अहमदनगर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top