मा.आमदार शिवाजी कर्डिले अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विजयी.

Ahmednagar Breaking News
0

मा.आमदार शिवाजी कर्डिले अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विजयी.

नगर,प्रतिनिधी.(08.मार्च) : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले.कर्डिले यांना १० मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना ९ मते मिळाली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top