युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, अहमदनगर येथे महिलांना बुके व मिठाई देऊन महिलादिन साजरा.

Ahmednagar Breaking News
0

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि,अहमदनगर विभागीय कार्यालयात महिलादिन महिला अधिकारी व कर्मचारी यांना बुके व मिठाई देऊन साजरा.- अमर गुरप. 


नगर, प्रतिनिधी.(08. मार्च.) : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि,अहमदनगर विभागीय कार्यालयात महिलादिन महिला अधिकारी व कर्मचारी यांना बुके व मिठाई देऊन साजरा करण्यात आला,अशी माहिती अमर गुरप,विभागीय व्यवस्थापक अहमदनगर यांनी दिली. यावेळी
 उपविभागीय व्यवस्थापक डि एन काटकर, सहायक प्रबंधक किरण शिरसाठ व इतर कार्यालयीन अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित अधिकारी यांच्या मार्फत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, विभागीय कार्यालय अहमदनगर मधील सर्व महिला अधिकारी व महिला कर्मचारी यांना बुके व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top