नगर शहर शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.

Ahmednagar Breaking News
0

नगर शहर शिवसेनेच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी मिरवणुकीस कालमर्यादा वाढवून परवानगी मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.

नगर,प्रतिनिधी.(09.मार्च.) : 10 मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव असून नगर शहर शिवसेनेच्यावतीने सालाबाद प्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मिरवणुकीत काल मर्यादा नुसार दोन तास शिथिल करून रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक पारंपरिक वाद्य वाजवण्यास व मिरवणुकीस परवानगी देण्यात यावी यासाठी शहर शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, दिलीप सातपुते,सचिन जाधव हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top