विठ्ठल बुलबुले यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

 विठ्ठल बुलबुले यांचे दुःखद निधन.



नगर,प्रतिनिधी.(20. मार्च.) : अहमदनगर येथील डाव्या चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते जिज्ञासा अकादमीचे संचालक व यशदाचे आरटीआय विषयक मानद व्याख्याते विठ्ठल बुलबुले यांचे आज नगर शहरातील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top