सावेडी उपनगरातील भिस्तबाग महालाजवळील शेतात वीज झाडावर कोसळली.

Ahmednagar Breaking News
0

सावेडी उपनगरातील भिस्तबाग महालाजवळील शेतात वीज झाडावर कोसळली.

नगर, प्रतिनिधी. (18. एप्रिल.) : सावेडी उपनगरातील भिस्तबाग महालाजवळील रवी बारस्कर यांच्या राहत्या घरापासून जवळील शेतात आज पहाटे वीज झाडावर कोसळून झाड झालं जमीनदोस्त.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top