अहमदनगर शहर विधानसभा (225)प्रमुखपदी महेंद्र(भैय्या) गंधे यांची निवड.

Ahmednagar Breaking News
0 minute read
0

अहमदनगर शहर विधानसभा (225) प्रमुखपदी महेंद्र(भैय्या) गंधे यांची निवड.

नगर, प्रतिनिधी.(08.जून.) : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच महाराष्ट्रातील 288 विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर केली .त्यात अहमदनगर शहर विधानसभा(225) निवडणुक प्रमुखपदी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र (भैया.) गंधे यांची निवड करण्यात आली.निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

To Top